चला झाड लावूयात!

पर्यावरणरक्षणासाठी वृक्षारोपण करणं हा साधा-सोपा उपाय आहे. वेगवेगळ्या माध्यमातून झाडे अवघी सृष्टी आणि पर्यायाने माणसाचं आयुष्य समृद्ध करत असतात.  त्यामुळेच वृक्षारोपण करणं, रोपण केलेल्या वृक्षाचं संगोपन करणं गरजेचं आहे. चला, तर मग आपण किमान एका वृक्षाचे रोपण करूयात आणि त्याचं संगोपन करूयात. तुम्ही जर यापूर्वी वृक्षारोपण केलेलं असेल तर त्याची छायाचित्र आणि तुमचा अनुभव तुम्ही येथे शेअर करू शकता.

उपक्रमाची प्रारंभ तारीख 29 Jun 2018 11:54 AM

उपक्रमाची शेवटची तारीख 10 Jul 2018 11:13 AM

Total Participants 15

Comments
प्रतिक्रिया द्या
09 Apr 2019 08:37 PM
Can anybody give brief details on this.

It's a continuous activity or will have to work only on weekends
15 Feb 2020 12:55 AM
खरच खूप काम करायचे आहे आपल्या सर्वांना.
15 Feb 2020 12:57 AM
I've planted few trees. And also as much as possible I do declutter the environment in multiple ways. First I start from my house and then towards the environment.

नवीन उपक्रम

सर्व पहा