सौरऊर्जेच्या वापरास प्राधान्य

वाढते प्रदूषणापासून सुटका करून घेण्यासाठी सौरऊर्जेसारख्या अक्षय ऊर्जेचा अधिकाधिक वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. चला, आपल्या दैनंदिन जीवनात सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न करूयात. या संदर्भातील नवनवीन संशोधनांचा आढावा घेऊयात. सौरऊर्जेचा वापर करता येतील अशी छोटी-छोटी आणि परवडणार्‍या उपक्रमाबद्दल इतरांना माहिती देऊयात. चला, तर मग पुणेकरांना या साध्या-सोप्या उपक्रमात सहभागी होऊयात.

उपक्रमाची प्रारंभ तारीख 14 May 2018 05:19 PM

उपक्रमाची शेवटची तारीख 21 May 2018 05:14 PM

Total Participants 11

Comments
प्रतिक्रिया द्या
24 Jul 2020 01:03 PM
See solar energy is not Clean energy so stop advertising for it
Whatever solar panels are made they emmits greenhouse gases in air
Normally solar panels have life of 25 years after that no one knows what to do with it in proper management of solar waste will need to more pollution in air than normal power

नवीन उपक्रम

सर्व पहा