तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या कॉल सेंटर सेवेचा लाभ घेतला आहे का?

नागरिकांच्या तक्रारी व सूचना जाणून घेण्यासाठी पुणे महानगरपालिकेचा १८०० १०३० २२२ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित आहे. या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन नागरिक  शहरातील सेवा-संदर्भात तक्रारी व सूचना दाखल करु शकतात. तक्रारींना टोकन क्रमांक दिला जातो.  यावरुन नागरिक आपल्या तक्रारीचा आढावा घेता येतो. 

 

तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या कॉल सेंटर सेवेचा लाभ घेतला आहे का?

Comments
प्रतिक्रिया द्या
15 Sep 2018 12:08 PM
Online Complaints are not picked up immediately it takes unpredictable time to pick the complaint and work on it. It's not much appreciable
13 Feb 2022 07:38 PM
We complain but complain is not resolved. They give false status that complain is resolved
14 Nov 2018 01:04 PM
Call center number not connected or out of service
 • PMC.png(43k) (Opens New Window)
 • 28 Jan 2019 08:59 PM
  there should not be marathi typing compulsory , as while getting copy of birth certificate , not being able to view even , so difficult too
  06 Apr 2019 01:24 AM
  Only one answer I get that we are forwarding this to so n so person ( who does not give any response or We do not have an authority to provide their number).

  Please dont play football with citizens. They are paying taxes.
  13 Feb 2022 07:40 PM
  31 May 2019 12:38 PM
  Actually call center works great quick response they informed consern person also they gave me number but responsible person not answering call or not responding at all so basicall call center work great but the PMC respinsible person are not ready to solved the issue
  03 Jun 2019 12:01 PM
  Online complaint should be kept as anonymous.
  30 Jun 2019 04:14 PM
  पुणे महानगरपालिकेच्या १८००१०३०२२२ या नंबरवर तक्रारी करिता फोन केला असता मराठी भाषेबरोबर इंग्रजी आणि हिंदी पण उपलब्ध आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय कार्यालयांमध्ये त्रिभाश सूत्र लागू नाही. महाराष्ट्र शासनाचा कारभार १००% मराठी भाषेतून होणे अनिवार्य असताना इतर भाषेचा प्रयोजन कोणत्या अधिनियम/नियम/मंजुरीने केल त्याचा उपलब्ध करावा. तसेच हि बाब महाराष्ट्र राज्य अधिनियम १९६४ चे उल्लंघन असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.
  धन्यवाद!
  31 Oct 2019 12:17 AM
  Online Complaints are not picked up immediately it takes unpredictable time to pick the complaint and work on it. It's not much appreciable
  10 Nov 2019 03:03 PM
  ऑनलाइन तक्रार दिल्या नंतर त्वरित तक्रार चे निराकरण केले जात नाही, कामाची पुर्तता न करता तक्रार रद्द करण्यात येते, ही बाब तर अतिशय दुःखद आहे, संबंधित अधिकारी संपर्क करीत नाही, व त्या वर ठोस निर्णय देण्याची क्षमता नसते, चालढकल करण्याचे प्रमाण फार आहे
  17 Jan 2020 01:17 AM
  This number is not getting connected. The online complaint service is pathetic. Without any actions, the tickets are closed with the status Rejected or Resolved. If you don't want to take any action, why is this online complaint service provided?
  19 Nov 2021 10:33 PM
  फोन वर तक्रारची नोद अवश्य होत असेल तथापि तक्रार केल्यानंतर संबंधित खात्या कड़े कधी पोहचते है नागरिकला कळत नाहीं, काम करून घेण्याची काल मर्यादा कळविली जाते, तथापि वेळेत पूर्ण होत नाही, वारंवार तक्रार नोदवावी लागते, ही दुःखद बाब आहे, प्रभागात सर्वत्र पुणे मनपाचे अधिकारी दौरे करीत असतात तथापि नागरिकाची समस्या दिसून येत नाही किवा हेतुपुरसपर कानाडोळा करीत असावे. किवा अतिकामाचा व्याप असल्यामुळे टालीत असेल, किवा बजेट नसेल, तो आधीच नागरसेवकाच्या घश्यात घातलेला असेल।
  21 Apr 2020 10:36 PM
  23 May 2020 02:57 PM
  23 May 2020 02:58 PM
  10 diwas zale online takrar nondeun no reply no resolution
  26 May 2020 07:43 AM
  I am not sure if the call centre employees are trained and professional
  08 Jun 2020 02:23 PM
  समस्या निवारण होत नाही. बऱ्याच वेळा रिंग वाजून वाजून फोन बंद होतो
  03 Sep 2020 05:31 PM
  Only good talking , but no solving problems
  04 Feb 2021 05:11 PM
  Online Complaints are not picked up immediately it takes unpredictable time to pick the complaint and work on it. It's not much appreciable
  08 Feb 2021 01:45 PM
  ऑनलाइन तक्रार दिल्या नंतर त्वरित तक्रार चे निराकरण केले जात नाही, कामाची पुर्तता न करता तक्रार रद्द करण्यात येते, ही बाब तर अतिशय दुःखद आहे, संबंधित अधिकारी संपर्क करीत नाही, व त्या वर ठोस निर्णय देण्याची क्षमता नसते, चालढकल करण्याचे प्रमाण फार आहे
  25 Mar 2021 12:59 PM
  खुप चांगल्या प्रकारे माहिती मिळते आपल्या कॉल सेंटरला
  25 Mar 2021 11:02 PM
  तक्रार करून ही कोणतीही कारवाई केली जात नाहीत
  07 Oct 2021 12:12 PM
  After 5 pm they don't answer. Someone dumped sewerage waste in front of our house. And that when I know PMC complaint app is conveniently down after 5.
  28 Oct 2021 01:33 PM
  I filled form of my son birth certificate details given on but not showing on asking type mother's name in Marathi but there is no Marathi version in mobile hence showing no records found.need to do changes in app
  19 Nov 2021 03:04 PM
  Call Center चे कर्मचारी नीट ऐकून घेत नाहीत ,समोरचा काय बोलतो काय त्याचे समस्या आहेत हे समजून घेत नाही,फोन टेवण्यात खूप घाई करतात
  19 Nov 2021 10:15 PM
  कॉल सेंटर वर फोन केला 2 दिवस झाले तथापि केलेल्या तक्रारिवर काहीच हालचाल नाही, तक्रारि बाबत फोन नाही, विचारपुस नाही !
  Online सेवा तर बंदच आहे तेथे तक्रार स्विकारलीच जात नाही !! हिच का 'डिजिटल इंडिया'
  28 Mar 2022 04:34 PM
  04 Feb 2022 11:37 PM
  100%सत्य, मूर्ख बनवित आहे, पुणे कनेक्ट च्या नावाने,
  तकरारीची दखल घेतली जात नाही
  11 Feb 2022 12:40 PM
  कॉल सेंटर सेवेद्वारे नेमकी कोण कोणती कामे होतात याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचतील यासाठी काही उत्तम मार्ग वापरता येऊ शकतात
  जसे
  - पी एम टी बस च्या बाजूला आणि मागे मोठ्या अक्षरात जाहिरात लावणे
  - सर्व बस थांब्यावर जाहिरात लावणे
  - शहरातील मध्यवर्ती वर्दळीच्या भागात उंचावर होर्डिंग लावणे
  13 Feb 2022 07:39 PM
  I have complained many times but complain is not resolved
  13 Feb 2022 07:39 PM
  I have complained many times but complain is not resolved
  28 Mar 2022 04:15 PM
  Please make sure complain gets resolved. Don't keep it hanging for long time and don't close it without proper resolution.
  29 Mar 2022 08:37 PM
  PMC Property tax transfer service site still has error I whenever I asked through that helpline number they just say that " work is going on that site " the PMC should look into this matter
 • Screenshot_20220329-203615__01__01.jpg(236k) (Opens New Window)

 • सर्वोत्कृष्ट पोल / सर्वेक्षण

  सर्व पहा