पावसाळ्याची तयारी

पावसाळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज झाली आहे. शहरातील सर्व भागातील ड्रेनेजची स्वच्छता करण्यात येत आहे. आपत्तीकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी  आपत्ती व्यवस्थापक विभागाचा कक्ष २४ तास कार्यरत आहे. संपर्क: आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 020-2550 - 6800 / 1 / 2 / 3 /4 | पोलीस 100 | रुग्णवाहिका 108 | अग्निशामक दल 101

पुणे महानगरपालिका पावसाळ्यासाठी सज्ज आहे असे तुम्हाला वाटते का?

Comments
प्रतिक्रिया द्या
14 Jun 2018 08:29 AM
Purnapane sajj nahi vatat, baryach thikani nale safe zalele nahit
21 Jun 2018 12:33 PM
Most of the city tree cutting is not done yet.. its danger to people who walk or drive.. we can not see signals. Mostly all signals are covered with tree branches. Also, sign boards are covered... so, please do the needful at the earliest. Also, thousands of speed breakers we have in Pune and on both the side we can see water logging.. there is no outlet.
12 Sep 2018 10:33 PM
अजिबात सज्ज नाही
25 Apr 2019 01:37 AM
पुण्याचा वाढत्या लोकसंख्येचा बाबत विचार केला पाहिजे पावसाच्या पाण्याचे नियोजन केले पाहिजे
02 Jun 2019 05:11 PM
चांदणी चौक मध्ये पर्यायी व्यवस्था नाहीय, तसेच पाषाण लेक रस्ता अनेक लोकांचा जीव घेऊनच पूर्ण होणार असे वाटते
30 Jun 2019 10:14 AM
The nala adjecent to karan samruddhi apartment situated at katraj bipass highway, ambegaon bk, pune 46 is in worst situation and not any corporation officials are looking into it. It needs cleaning and to be covered on priority. There are chances of getting dengue. Etc.
Pls clean and close the nala on priority.
18 Jul 2019 12:05 PM
मुढंवा केशवनगर खड्डे चे प्रमाण जास्त आहे ...त्या मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही...
30 Sep 2019 07:58 AM
प्रभाग 37 अप्पर इंदिरानगर मध्ये मागील वर्षी अनेक कोटी खर्च करून पावसाळी लाईन टाकली गेली त्या नंतर चा हा 2019 चा पहिला पाऊस आज थोडा पाऊस पडला तरी रॉड ला तळे स्वरूप येत या मध्ये 100% भ्रष्टाचार झाला असावा या संदर्भात जे इंजिनीयर आहेत त्याच्या वर कारवाई करावी
09 Oct 2019 07:10 PM
I am living in Keshav Nagar Mundhwa. I think we are not ready for heavy rains because whenever rain fall in Mundhwa, we canot even walk on road. Raod passing throgh my society to main road do not have dranage syatem so all the rain water remains there and road converted into small lake. Many citizens like me are facing the problem due to this. This road is recently constructed but PMC have not taken rain in consideration.
Road Info - infront of Vihana Society, Keshav Nagar, Mundhwa 411036
12 Oct 2019 11:53 AM
नुकत्याच आलेल्या पावसाने काय हाल झाले हे सर्वांनी पाहिलेच आहे. ह्यांना तयारी कशी करावी याची माहिती असती तर अशी वेळ आली असती का ?
10 Nov 2019 02:55 PM
अतिशय दिरंगायी होत असते, पावसाच्या काळात त्वरित आवश्यक मदत पोहचवाली जात नाही,
10 Nov 2019 03:09 PM
निव्वळ फ़ार्स, प्रत्यक्षदर्शी कामात सुधारना नाही, वर्तमानपत्रात जाहिरात देयून जनतेची दिशाभूल करने, प्रत्यक्षात कामाच्या वेळी अधिकारी व सेवकवर्ग गायब
11 Nov 2019 08:17 PM
Utter failure. If you are constructing over bridge pillars for metro the roads next to it shuould be in a
Good shape to keep
The traffic moving. First the roads are bumpy and on top of it the roads has crators (read big potholes) filled with rain
Water.
Please repair all the roads at once. The water drainage system next to metro projects is in a bad shape.
12 Dec 2019 11:30 AM
नाले साफ सफाई करताना लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड व साफ सफाई करणाऱ्या मशीन ला जी पी एस लावले पाहिजे , तसेच नाले साफ सफाईची कामे विभागीय वार्ड स्तरीय ना करता ड्रेनेज विभागा मार्फतच आयुक्तांच्या किंवा त्यांनी निवडून दिलेल्या शासकीय अधिकारी यांचे देखरेखी मध्ये झाले पाहिजे.
21 Jan 2020 02:20 PM
कारण पावसाळ्यात ड्रीनेज लाईन सफाई न केल्याने पावसाळ्यात घरात पाणी शिरते . पावसाळी ड्रीनेज वेवस्था नाही , नगरसेवक लक्ष देत नाहीत नागरिक हैराण होतात.
10 Mar 2020 09:53 AM
Tahan laglyavr vihir khodne asa prakar aahe.. Hadapsar mde tr konache hi laksha nahi..
02 Apr 2020 07:45 PM
आत्ता मागे झालेल्या अर्ध्यातासाच्या पावसात आजाद नगर मध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे की फॉरेस्टच्या भिंतीच्या मागे गुडघाभर पाण्याचे तळे निर्माण झाले आहे. मागच्या वेळेस याच पावसाच्या पाण्याने वानवडी आझाद नगर मध्ये काय थैमान मांडले होते हे संपूर्ण वानवडी ने तसेच पुण्याने अनुभवले आहे तरीदेखील यावर अजून पाहिजे तसा आणि योग्य तो उपायोजना झालेली नाही त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पुन्हा मागे झालेली परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे वेळीच पुणे प्रशासनाने याचे गांभीर्य ओळखून यावर काही ठोस उपाय करण्याची गरज आहे. ठिकाण आझाद नगर सर्वे नंबर 57 फॉरेस्ट वन विभाग डोंगराच्या पायथ्याला.

11 May 2020 09:31 AM
Rastychya dutarfa Pani janyasathi Jaga level Nahi..kiwa nahich aahe
12 May 2020 07:11 PM
आंबील ओढ्यावरची भिंत पावसाळ्यानंतर बांधणार आहात का??
08 Jun 2020 02:24 PM
पावसाळी गटारे सफाई झालेली नाहीत
21 Jul 2020 10:50 PM
Abil odha at lake town is still not having depth to follow heavy rain water,
06 Aug 2020 09:51 AM
अहिल्या देवी चौक ते पुण्याई नगर धनेश्वर मंदिर या परीसरात खुप पानी साटत होते.
25/07/2020 रोजी झालेल्या पाऊसाने खुप पाणी झाले होते.
19 Oct 2020 10:20 AM
People removes man hole cover in rainy season to avoid blockage of water.
On drainage man holes there is a metal nest, the nest seems in very bad stage/condition. so it should be replaced.
28 Jan 2021 11:18 PM
जनवाडी मध्ये ओम साई मंजू मित्र मंडळाच्या मागील घरांमध्ये दर पावसाळ्यामध्ये कमरेइ तके पाणी जाते त्या डोंगरावरून येणार्‍या पाण्यामध्ये अनेक साप वगैरे लोकांच्या घरात शिरतात त्यावर अनेक वेळा प्रश्न उचलले गेले फक्त आश्वासन मिळाले तरी आपणास विनंती आहे की डोंगरावरून येणाऱ्या पाण्यासाठी वेगळी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत पाईप लाईन करण्यात यावी तसेच त्याबाबत कुठलिही प्रकारची पुरावे पाहिजेल असेल तर कृपया मला संपर्क करावा
04 Feb 2021 04:54 PM
चार महिन्यावर पावसळा आला आहे तरी अजून पण महानगरपलिकेने आंबिल ओढया साफ करण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाही, आपण लक्ष घालवे
24 Sep 2021 08:41 PM
11 गावे समाविष्ट करून घेतली अजून पाणी नाही ड्रिनेज नाही रस्ता नाही कुठंही ओढ्याची साफ सफाई नाही
07 May 2022 03:31 PM
None of the roads are repaired adding on is metro construction which is going extremely slow.
02 Jun 2022 11:30 AM
Nake safai nahi jhaleli. Rastyanchi agodarach duravastha ahe tyat paus mhanje apaghatala nimantran. Ani palika prashanacha purnapane durlaksha ahe. Lohagaon , Vadgaon Shinde Road, Porwal Road ya bhagatli loksankhya baghta raste ani suvidha khup kharab ahe
05 Jun 2022 10:27 AM
प्रत्येक पावसाळ्यात सखल भागात पाणी साचते त्यावर ठोस असे उपाय झाल्याचे दिसून येत नाहीत. तसेच रोड वरील चेंबर चे तोंड रोडवरील पालापाचोळा व धुळीने बंद झालेले आहेत. काही भागात ते रोड पेक्षा जास्त उंचीवर असल्याने पाण्याचा पूर्ण निचरा होत नाही.

सर्वोत्कृष्ट पोल / सर्वेक्षण

सर्व पहा