निपा विषाणू

केरळ राज्यातील कोझीकडे शहरात निपा विषाणूचा उद्रेक झाला असून त्यात अनेकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अद्याप महाराष्ट्राला या आजाराचा फारसा धोका नसला तरीही या पार्श्वभूमीवर आपण महाराष्ट्रतही काळजी घेणे आवश्यक असून निपा सदृश आजाराचे सर्वेक्षण सर्व स्तरावर होणे तसेच प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना आखणे गरजेचे आहे. 

निपा विषाणूविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भेट द्या- https://www.pmc.gov.in/nipah-virus

https://www.pmc.gov.in/nipah-virus

निपा विषाणूमुळे होणाऱ्या आजाराची लक्षणे तुम्हाला माहिती आहेत का?

Comments
No comments yet.
पहिल्यांदा तुम्ही

सर्वोत्कृष्ट पोल / सर्वेक्षण

सर्व पहा