पाळीव प्राणी नोंदणी प्रक्रिया

घरात कुत्रा पाळण्यासाठी महानगरपालिकेचा परवाना घ्यावा लागतो हे तुम्हाला माहित आहे का?  याबाबत आणखी माहिती मिळविण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या ​​http://efaq.punecorporation.org/ या संकेतस्थळाला भेट द्या. 

तुम्ही घरात कुत्रा पाळताना महानगरपालिकेकडे नोंदणी केली आहे का?

Comments
प्रतिक्रिया द्या
23 May 2018 05:26 PM
पुणे महानगरपालिका पालिकेने स्वतः रस्त्यावर चे कुत्री पाळायला परवानगी घेतली आहे का?
28 Dec 2018 01:41 PM
How do we know if neighbours have registered their pets and they are following the norms for treating pet. Is there any help line for animal abuse?

सर्वोत्कृष्ट पोल / सर्वेक्षण

सर्व पहा