रेन वॉटर हार्वेस्टिंग

'रेन वॉटर हार्वेस्टिंग' म्हणजे पावसाळ्यात घराच्या छतावर साठणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे जमिनीत मुरवणे. त्यानंतर या पाण्याचा आपल्या गरजेनुसार वापर करता येतो.  कोणालाही आपले घर किंवा सोसायटीच्या परिसरात अत्यंत कमी खर्चात ही यंत्रणा बसविता येते. हल्ली प्रत्येक उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चा शाश्वत उपाय ही काळाची गरज ठरत आहे. 

तुमच्या घरात किंवा सोसायटीत रेन वॉटर हार्वेस्टिंग केले जाते का?

Comments
प्रतिक्रिया द्या
03 Jun 2018 10:58 AM
Who can provide guidance on this? Is there a board or institute who can provide necessary inputs. Thanks
28 Oct 2021 01:15 PM
We are doing rainwater harvesting since 2008 and applied for rainwater harvesting tax benefits in2019 but nobody came to verify nor PMC given tax benefit. How people can trust on PMC? If concerned officials are not showing interest
  • IMG_20211026_095907_compress91.jpg(121k) (Opens New Window)

  • सर्वोत्कृष्ट पोल / सर्वेक्षण

    सर्व पहा