सौरऊर्जेच्या वापरास प्राधान्य

प्रदूषणावर मात  करण्यासाठी सौरऊर्जेसारख्या अक्षय संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे काळाची गरज ठरत आहे. त्यासाठी सरकारही प्रोत्साहन देत आहे. सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे वापरणार्‍या पुणेकर नागरिकांना मिळकत करात ५% सवलत आणि व्याज अनुदान दिले जाते.  अधिक माहितीसाठी भेट द्या: https://pmc.gov.in/mr/solar-tax-benefits

तुम्ही जर सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे वापरत असाल तर तुम्हाला मिळकत करात ५ टक्के सवलत मिळते याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Comments
No comments yet.
पहिल्यांदा तुम्ही

सर्वोत्कृष्ट पोल / सर्वेक्षण

सर्व पहा