महिला सक्षमीकरण/ कौटुंबिक समुपदेशन आणि कायदेविषयक सल्ला केंद्र

प्रत्येक विभागीय कार्यालय स्तरावर महिलांना कायदेशीर मार्गदर्शन करण्यासाठी, विधवा, निराधार तसेच घटस्फोटित महिलांना समुपदेशन करण्याच्या उद्देशाने पंधरा महिला सक्षमीकरण केंद्रे आणि कौटुंबिक समुपदेशन व कायदेशीर सल्लागार केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी भेट द्या: https://pmc.gov.in/mr/women-empowerment-centres

तुम्हाला पुणे महानगरपालिकेच्या महिला सक्षमीकरण/ कौटुंबिक समुपदेशन आणि कायदेविषयक सल्ला केंद्रांबाबत माहिती आहे का?

Comments
प्रतिक्रिया द्या
09 Mar 2018 02:14 PM
महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेला पुणे महानगरपालिकेचा स्त्युत्य उपक्रम आहे.

सर्वोत्कृष्ट पोल / सर्वेक्षण

सर्व पहा