Creation of Official SMOKING ZONES in Pune

Though smoking is prohibited at public places in India, we come across many people smoking on roads, parking spaces, hotels etc. Apart from smoking being injurious to health, we all know that inhaling the cigarette smoke is also not good for the health of people who don't smoke. As per law which bans public smoking, 'public place’ is defined as any place to which the public have access, like open auditoriums or stadiums, but does not include any open space such as parking spaces, roads, open market places, parks and private homes. Therefore, I feel Pune MUnicipal Corporation should create Official SMOKING ZONES in the city on almost every road. All smokers should be entitled to follow the rule of smoking at that particular zone. Those not following the rules should be charged with a heavy fine.
Comments
प्रतिक्रिया द्या
03 May 2018 12:19 PM
खूपच छान कल्पना आहे ! पुणे महानगर पालिकेने यावर अवश्य विचार करायला हवा. पुण्यामध्ये सर्वच रस्त्यांवर , सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाचा आणि थुंकण्याचा अतिरेक होतो आहे. यामुळे वृद्ध व्यक्तींना , महिलांना , आणि विशेषतः लहान मुलांना खूप त्रास होतो आहे. पुणे स्मार्ट सिटी साठी आपले शहर हे स्वच्छ , प्रदूषणमुक्त , सुंदर आणि सर्व सार्वजनिक सुख सोयींनी युक्त असायला हवे पण जर आपण ह्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले तर आपण स्मार्ट सिटी चे स्वप्न पूर्ण कसे करणार ? धूम्रपानाचा केवळ सार्वजनिक आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही तर त्याबरोबरच सिगारेटची जळकी थोटके इतरत्र टाकून प्रसंगी आग लागण्याचे सुद्धा प्रमाण आहे. या सर्व कारणासाठी वेगळी धुम्रपानासाठी जागा देणं हे अनिवार्य आहे. कृपया संबधित विभागाने यावर गांभीर्याने विचार करून आवश्यक ती उपाययोजना करावी. जयहिंद !
 • smokingcage.jpg(103k) (Opens New Window)
 • 02 Jun 2018 08:51 PM
  आशा करतो मनपा इथे धूम्रपानाला प्रोत्साहन देत नाहीये.
  स्मोकिंग झोन पेक्षा स्मोकिंग रूम/केबिन असावेत शहरामधे. स्मोकिंग झोन मुळे धुर हा हवेत सोडला जाईल पण स्मोकिंग केबिन मुळे हा घातक धुर पसरणार नाही व जो केबीन मधे आहे तो फ़िल्टर केला जाईल.
  याची सक्ती हॉटेल्स, क्लब्स, डिस्को, मॉल,रेलवे स्टेशन इ. ठिकाणी असावी.
  पुणे महानगरपालिका हे केबीन विकत घेऊन रेंट वर देउ शकते. स्मार्ट सिटी मधे आणखी एक स्मार्ट पाउल.
  छोट्या उद्योजकाना प्रोत्साहन मिळेल हे केबिन बनवायला. नवीन रोजगार निर्माण होईल हे केबिन मेंटेन करायला.
 • images (2).jpeg(21k) (Opens New Window)
 • 26 Jun 2018 07:25 AM
  Very very good idea for our present as well as future generations.
  Thanks.
  06 Jul 2018 12:32 PM
  Smoking, chewing tobacco, gutka etc are dangerous to health, even though , thinking acceleration sensor is against Moto of prohibition....

  सर्वोत्कृष्ट आयडिया

  सर्व पहा