नगर रोड बस BRT

नगर रोड ची BRT ही येरवडा ते वाघोली अशी धावते.बस संख्येच्या प्रमाणात हा रस्ता बऱ्याच वेळा रिकामा असतो.वाढलेलं औद्योगिकीरण त्यामुळे वाहतूक वाढलेली असते.पुणे परिवहन महामंडळ आणि काही एस.टी.बसेस एवढेच BRT मध्ये जाऊ शकतात..बाकी बसेस बाहेरून जातात आणि वाहतुकीला मोठा अडथळा येतो.
जर या मार्गात बाकी बसेस आणि जड वाहनांना परवानगी दिली तर वाहतूक सुखकर होऊ शकते.आणि या वाहनातून मिळणार टोल BRT देखभालीसाठी वापरता येऊ शकतो.बऱ्याच कंपन्यांच्या बसेस इकडून जाऊ शकतात.आणि जर आय.टी.क्षेत्रातील लोकांना जलद वाहतूक मिळली तर दुचाकी आणि चारचाकीचे प्रमाण कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषण यावर मात करता येऊ शकेल.याबाबत विचार व्हाहा ही विनंती.
Comments
प्रतिक्रिया द्या
11 Aug 2018 05:08 PM
मस्त एक नंबर.....
23 Jan 2019 11:07 PM
Good thought but implementation must be important on priority

सर्वोत्कृष्ट आयडिया

सर्व पहा