शाळेजवळ पडलेले पाईप व रस्ता दुरुस्ती

वडगाव शेरी विद्यान्कुर शाळे पाठीमागील गेट जवळ ड्रेनेज काम झाले नंतर मोठे पाईप पडलेले आहेत व काम झालेल्या ठिकाणी मुरूम व माती टाकून रस्ता बुजवलेला आहे थेते शाळेचे गेट आहे रस्ता केलेला नसल्याने गेट बंद आहे मुख्य गेट वर गर्दी होते वाहतुकीचा रस्ता असल्याने अपघाताची शक्यता आहे पाईप उचलून रस्ता करावा व सिमेंटचे बोलार्ड बसवावे मोठी वाहने जाणार नाहीत व शाळेच्या मुलांची सोय होईल
Comments
No comments yet.
पहिल्यांदा तुम्ही

सर्वोत्कृष्ट आयडिया

सर्व पहा