स्मार्टसिटी अन्वये शहरातील प्रत्येक सोसायटीच्या गेट जवळ (सिमाभिंत लगत) झाड लावणेबाबत

स्मार्टसिटी अन्वये शहरातील प्रत्येक सोसायटीच्या गेट जवळ (सोसायटीच्या सिमाभिंती लगत) आवश्यकतेनुसार प्रत्येकी १ झाड लावण्यात यावे (दोन गेट असतील तर दोन झाडे लावण्यात यावीत) त्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी ही संबंधित सोसायटीकडे देण्यात यावी तसेच सोसायटीने चांगल्या रितीने झाडांचे संगोपन केल्यास सदर सोसायटीला पुणे महानगरपालिकेच्या वार्षिक टॅक्स मध्ये १ ते ५ टक्के पर्यंत सुट देण्यात यावी परंतु सदर सवलत देताना प्रत्येक वर्षी त्या झाडांची निगा योग्य प्रकारे झाली आहे किंवा नाही ह्याची शहानिशा करुन देण्यात यावी
Comments
प्रतिक्रिया द्या
27 Jul 2018 01:43 PM
बरोबर चांगली idea आहे

सर्वोत्कृष्ट आयडिया

सर्व पहा