कार पुलिंगला प्रोत्साहन द्या

एखाद्या गाडी ( कार मध्ये ) मध्ये चार पेक्षा जास्त प्रवासी असतील तर त्याला BRT मार्गात प्रवास करण्याची मुभा द्यावी अर्थातच त्यांचा प्रवास जलद होईल नेहमीच्या ट्रॅफिक पेक्षा, यामुळे ऑफिस ते ऑफिस एकटे कार (फक्त प्रतिष्टे साठी कार नेणारे ) प्रवासी आपल्या कार शेर करतील आणि पर्यायाने सार्वजनिक वाहुतूकीचा ताण कमी होईल विदेशामध्ये फास्ट लेन असतात याना कारपूल लेन ( High-occupancy vehicle lane ) म्हणतात
Comments
प्रतिक्रिया द्या
11 May 2018 04:53 PM
https://en.wikipedia.org/wiki/High-occupancy_vehicle_lane
12 May 2018 08:40 AM
खूपच छान कल्पना आहे !
27 Nov 2018 10:08 PM
बरोबर आहे पन ते चेक कोण करणार की त्या कार मध्ये किती प्रवासी आहेत

सर्वोत्कृष्ट आयडिया

सर्व पहा