पुणे शहरातील सिंहगड रस्ता ते शनिवारवाडा मार्गावरील वाहतूक

पुणे शहरातील सिंहगड रस्ता ते शनिवारवाडा या मार्गावर पादचारी, दुचाकीस्वार, चारचाकी चालक यांची वर्दळ असते. चला, या रस्त्यावरील सिग्नल्सची संख्या, गर्दीची ठिकाणे, दुचाकीस्वारांसाठी असलेले पर्यायी मार्ग, रस्त्यांचा दर्जा आदी मुद्यांवर व्यक्त होऊयात.

Comments
प्रतिक्रिया द्या
11 Apr 2018 11:10 AM
Try’ to make signal free road by designing subways , on major signal or junction to have smooth drive. That road has good width to have such kind of design.

सर्वोत्कृष्ट चर्चा

सर्व पहा