पुणे महानगरपालिकेविषयी

पुर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहराला गौरवशाली इतिहास लाभला असून शहराचे वर्तमान अभिनव तर भवितव्य आश्वासक आहे. पुणे महानगरपालिका १९५० सालापासून पुणे शहरात प्रशासकीय व्यवस्थापन करीत आहे व नागरिकांची सेवा करीत आहे. पुणे महानगरपालिकेने आता ई-गव्हर्नन्सच्या अंमलबजावणीसाठी उपक्रम राबविला आहे. सरकारी संसाधनांमध्ये माहिती तंत्रज्ञान स्रोतांच्या प्रभावी वापरावर ई-गव्हर्नन्सचे यश अवलंबून आहे. याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक कराpmc.gov.in

abot infographic